Events 2023


National Geography Day & Swami Vivekananda Jayanti and Rajmata Jijau Jayanti celebration


Celebration of Rashtrapita Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri jayanti

Celebration of Rashtrapita Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri jayanti with Swachhata Abhiyaan Activity by first year B.Ed. students with the presence of Principal Dr.Nirmala Tapkeer and all professors.


कांतीलाल खिंवसरा बी.एड. कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात एकदिवसीय शिबीराचे आयोजन दि.17 डिसेंबर 2023 ला करण्यात आले होते.त्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- बीजभाषण (डॉ.दत्तात्रेय तापकीर), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि नवीन शैक्षणिक प्रवाह (डॉ.सचिन साखरे ) आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अमलबजावणी (डॉ.गणेश चव्हाण ) इत्यादी विषयांवर तज्ज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ.निर्मला तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली बही:शाल विभागाच्या केंद्र कार्यवाह प्राध्यापक ज्योती डावखर यांनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या साहाय्याने कार्यक्रमाचे सुव्यवस्थित आयोजन केले.

StudentBlog theme is brought to you by Quasargaming.com online slot games such as Plenty on twenty, Fruits and sevens and Columbus deluxe.