सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.एड.अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक कार्याच्या अंतर्गत कांतीलाल खिंवसरा बी.एड. कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पुनरुत्थान समरसता गुरूकुलम ,चिंचवड या NGO भेटीचे आयोजन दि.30 डिसेंबर 2023 ला करण्यात आले होते.त्या वेळी NGO चे संस्थापक मा.गिरीश प्रभुणे सर आणि प्रधानाचार्य सौ.पुनम गुजर व विद्यार्थ्यांशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुसंवाद साधला प्राचार्य डॉ.निर्मला तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली विषयप्रमुख प्राध्यापक ज्योती डावखर आणि सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या साहाय्याने कार्यक्रमाचे सुव्यवस्थित आयोजन केले
Celebration of Swami Vivekananda Jayanti and Rajmata Jijau Jayanti at Kantilal khinwasara B.ed. college.